Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० मार्च, २०२०
रावेर मतदारसंघात रस्त्यांच्या २७ कोटींच्या कामांना मंजुरी
प्रतिनिधी:रावेर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नांनी महत्वाच्या १७ रस्त्यांना सन २०२०-२१ मध्ये आर्थिक अधिवेशनात २७ कोटी चा निधी मंजूर झाला आहे. त्यामधे यावल रावेर राज्यमार्ग फैजपूर व यावल शहरातील रस्ते सुधारणा करणेसाठी रु. ३०० लक्ष, भालोद ते बामणोद रस्ता १५० लक्ष,
परसाळे ते डोंगर कठोरा रास्ता १०० लक्ष, पिळोदा ते (यावल भुसावळ) रस्ता १०० लक्ष,खिरोदा फैजपूर रोझोदा चिनावल उटखेडा प्रजिमा 72 लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण 220 लक्ष, खिरोदा फैजपूर प्रजिमा 72 चिनावल ते विवरा मजबुतीकरण व डांबरीकरण 180 लक्ष, रा.मा. 45 कोचूर चिनावल उटखेडा मुंजलवाडी रसलपूर केऱ्हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रस्ता प्रजिमा 70 किमी 41/275 ते ४६/३०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
ता रावेर (भाग खानापूर ते अटवाडा ) 150 लक्ष, खिरोदा फैजपूर रोझोदा चीनावल विवरा कुसुम्बा ते प्रजिमा-१ रास्ता प्रजिमा - ७२ किमी १३/०० ते १९/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता
रावेर (भाग चिनावल ते विवरा ) रा. मा. -४५ कोचुर चिनावल उटखेडा मुंजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजिमा - ७० किमी ४१/२७५ ते ४६/३०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग निरूळ ते पाडळे ) खिरोदा फैजपूर रोझोदा चीनावल विवरा कुसुम्बा ते प्रजिमा -१ रास्ता प्रजिमा-७२ किमी ४/९०० ते ८/०० व ९/५०० ते ११/०० मध्ये लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग फैजपूर ते रोझोदा चीनावल) राज्यमार्ग कर. १ ते उमर्ती वैजापूर लंगडाआंबा मांजालपाल कुसुम्बा रावेर मार्ग प्रजीमा-१ किमी ९९/०० ते १०४/०० व किमी ११२/०० ते ११५/०० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग मंजुलवाडी ते कुसुम्बा ) रामा-४५ कोचुर चीनवल उतखेडा मुजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरूळ पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजीमा -७० किमी १५/५०० ते २३/६०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता
रावेर ( भाग मुंजलवाडी ते के-हाळे ) राज्यमार्ग कर. १ ते उमर्ती वैजापूर लंगडाआंबा मांजालपाल कुसुम्बा रावेर मार्ग प्रजीमा-१ किमी ८३/२०० ते ९५/५०० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग खिरोदा चीनवल वडगाव निंभोरा बलवाडी तांदलवाडी हतनूर रास्ता रामा ४६ किमी ६/८०० मध्ये सुकी नदीवर वडगाव गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे इत्यादी कामांना सुमारे 27 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे तालुकाध्यक्ष श्री. प्रभाकर अप्पा सोनवणे व ज्ञानेश्वर महाजन यांनी कळविले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा