Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर ता .१३ तालुक्यातील मंगरूळ एका युवकाने आश्नम शाळेच्या रिकाम्या खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना
रावेर ता .१३ तालुक्यातील मंगरूळ एका युवकाने आश्नम शाळेच्या रिकाम्या खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना
प्रतिनिधी:रावेर ता .१३ तालुक्यातील मंगरूळ एका युवकाने आश्नम शाळेच्या रिकाम्या खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
याबाबत ची माहिती अशी की मंगरूळ येथील शुभम कुमेश सपकाळे ( वय २२ ) याने आश्रम शाळेच्या रिकाम्या क्वार्टर मध्ये साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान शाळेतील लहान मुले माकड आल्यामुळे त्याला दगड मारत मारत या खोलीजवळ दिली यावेळी या मुलांना उघड्या खिडकीच्या खोलीत लटकलेली व्यक्ती दिसून आली .
या मुळे हा प्रकार उघडकीस आला .
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, टपऱ्या आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांवर शिरपूर शहर पोलिसांनी आता ...
-
बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद हे गाव लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीच्या बाजारासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सध्या येथे कैरी बाजारात...
-
अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे व शहरातील पैलाड येथे अशा दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. खापरखेडा...
-
शिरपूर/ प्रतिनिधी तत्कालीन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचे आणि ...
-
अमळनेर : विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इसमाला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून दोन बैल...
-
आळे दि. १७ - आळे गावचे नविनियुक्त सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सखाराम(मुकुंद) भंडलकर यांचा रामोशी समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटना महाराष...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या हद्दीत स.नं. ६/१/ब/१/ब मध्ये स्थानिक पातळीवर माजी नगरसेवकाच्या मुलीने खुल्या जागेवर अतिक्रमण क...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिक्षण हे पवित्र क्षेत्र ओळखले जाते.परंतु या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयड...
-
नवागत विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत बेटावद शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुडावद येथे आज शाळा शुभारंभ दिन मो...
-
बेटावद, ता. शिंदखेडा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा