Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२०

अचानक आलेल्या अवकाळी पावसाने उडाली पापड बिबडे करणाऱ्या महिलांची तारांबळ


रावेर प्रतिनिधी:तालुक्यातील सावदा येथे मार्च महिना उजळला की महिलांची लगबग सुरू असते पापड बिबडे करण्या करता दरवर्षी कुरकुरीत पापड बिबडे वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतात कोणी

गहू,ज्वारी,मका,नाचणी,बाजरी,उडीद ,यांचे चमचमीत तोंडाला स्वाद येतील अशे लसूण तिखट टाकून वेगवेगळ्या स्वादात पापड बिबडे केले जातात पण कोरोनाच्या संचारबंदीचे सावट त्यावरही जाणवत आहे 

सावदा शहरात महिला गृप ने करीत असलेले हे पदार्थ फक्त तीन ते चार महिला मिळून करीत आहे पण त्यातच अचानक आलेल्या अकाली  पावसाने  या करणारांची तरबर तर उठली पण ओला घाट टा करून धोतराचा कापड्या वरती थापून टाकले बिबडे टाकलेल्या महिलांची तरमबाल उडाली प्रखर ऊन पडेल य आशेने वाळत टाकले ऊन कमी असल्याने आणि आभाळ असल्याने अचानक आलेल्या पावसाने त्यांना जुगाड करून त्यावर छताचे तारपत्रीचे आच्छादन द्यावे लागले  पण आभाळ असल्याने महिलांचा आज पूर्ण दिवस हीच चर्चा की पापड बिबड्यांचे कशे होईल


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध