Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
आदिवासी बांधवांकडून जगभरात चाललेल्या कोरोना वायरची कुठलीही भीती न बाळगता होळी रंगपंचमी च्या शेवटच्या दिवसाच्या सण हजारोच्या संख्येने संपन्न
आदिवासी बांधवांकडून जगभरात चाललेल्या कोरोना वायरची कुठलीही भीती न बाळगता होळी रंगपंचमी च्या शेवटच्या दिवसाच्या सण हजारोच्या संख्येने संपन्न
सत्रासेन:प्रतिनिधी:आदिवासी बांधवांकडून जगभरात चाललेल्या कोरोना वायरची कुठलीही भीती न बाळगता होळी रंगपंचमी च्या शेवटच्या दिवसाच्या सण हजारोच्या संख्येने संपन्न
महाराष्ट्रातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये तसेच मध्य प्रदेशातील वरला,बलवाडी महाराष्ट्रातील चोपडा तालुक्यातील वैजापूर,उमरटी व शिरपूर तालुक्यातील रोहिणी, सांगवी या गावांमध्ये आदिवासी बांधवांच्या भोंगर्या बाजार 3 मार्चपासून सुरू झाला होता.
आदिवासी बांधवांच्या दिवाळीसारखा ओळखला जाणारा सण म्हणजे भोंगर्या उत्सव 3 मार्च पासून सुरू झाला असून 14 मार्च शेवटचा दिवस होता.
शेवटच्या दिवसाच्या उत्सवाला आदिवासी बांधव मेवादला या नावाने ओळखतात उत्साहात होळीसाठी व भोंगर्या उत्सवासाठी तीन मार्च पासून शहराकडे कामासाठी गेलेले आदिवासी बांधव आपल्या वस्त्यांवर परततात आणि पाड्या-वस्त्या वरील गावांमधील आदिवासी बांधव भोंगर्या बाजार ज्या गावात राहतो त्याठिकाणी जाऊन आपला उत्साहात साजरा करत असतो.
आजच्या शेवटच्या दिवशी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव दिसून आले हा उत्सव आदिवासी नृत्य व वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून आपल्या रूढी परंपरेप्रमाणे संपन्न करण्यात आला. जगात चाललेल्या कोरोना वायरच्या थयमानाला न भिता न भीती बाळगता त्यांनी हा उत्साह मोठ्या आनंदाने साजरा केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा