Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
रंगपंचमीच्या रंगात आशिर्वादाची भोईसमाजाच्या युवकांनी पाडली परंपरा
सालाबादा प्रमाणे दरवर्षी रंगपंचमी हा उत्सव मोठ्या धाटामाट महाराष्ट्रभर खेळला जातो परंतु एक वेगळीच परंपरा या रंग पंचमीच्या दिवशी भोईसमाज युवा मंच सातपुर व आदर्श भोईसमाज बहुउद्देशिय संस्था सातपुर नाशिक मार्फत युवा पदाधिकारींनी पाडली, ज्या परंपरेला ह्या वर्षी पुर्ण झाली ८वर्ष,आपल्याला माहितीच आहे कि भोईसमाज हा विघुरलेला समाज जो महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात विभागलेला आहे त्यापैकीच नाशिक जिल्ह्यातील सातपुर गावात विविध विभागात भोईसमाज विभागलेला आहे
व तो वरीष्ठांनी एक करुन ती एकतेत बांधण्याची धुरा भोईसमाज युवा मंच सातपुर व आदर्श भोईसमाज बहुउद्देशिय संस्था सातपुर नाशिक पदाधिकारी युवकांनी केलाय त्याच पार्श्वभुमीवर भोईसमाजाची भेट, चर्चा व रंगपंचमीचा आनंद अशा विविध रंगाच्या एकरुपतेसाठी रंगपंचमीच्या दिवशी सातपुर विभागातील भोईसमाज बांधवांच्या घरी जाऊन घरातील सर्व वडीलधारे, लहान, माता बघिनींना नैसगिक रित्या बनविलेल्या रंगाने रंगवुन त्यांचे आशिर्वाद घेतले जाण्याची परंपराच श्री तुषार साटोटे, श्री विजय मोरे, श्री संदिप फुलपगारे, श्री संदिप खेडकर, श्री सोपान भोई, श्री गोपाल ढोले, श्री संतोष तावडे, श्री नंदु लांबोळे, मंगेश मोरे, राहुल साटोटे व सहकारी यांनी सुमारे ८ वर्षापासुन पाडली आहे, वेळे आभावी सर्व समाज बांधवांच्या घरी जाणे होत नाहि याची खंत पदाधिका-यांच्या मनात राहून जाते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा