Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
नागपूरात मच्छीमार प्रकोष्ट, सहकारभारती, राष्ट्रीय प्रतिनिधीची सभा संपन्न... राहुल हरसुले
नागपूरात मच्छीमार प्रकोष्ट, सहकारभारती, राष्ट्रीय प्रतिनिधीची सभा संपन्न... राहुल हरसुले
नागपूर:प्रतिनिधी:दि.७/३/२०२० देशातील गोड्यापाण्यातील मच्छिमारांचे निवडक प्रतिनिधी बरोबर, Dhananjayrao Gadgil Institute of Co-operative Management, I.C.M, New Nandanvan, Nagpur येथे एक दिवसीय सभा संपन्न.... मच्छिमाराच्या व सहकारी संस्थाच्या प्रादेशिक/राष्ट्रीय विषयावर चर्चा झाली यावेळी मा
उदयजीजोशी (राष्ट्रीय महामंत्री) सहकार भारती, यांचे समारोपीय भाषण झाले श्री प्रकाश लोणारे (राष्ट्रीय प्रमुख- मच्छिमार सहकारी संस्था, प्रकोष्ठ) सहकार भारती व नीलकंठराव देवांगण-महाराष्ट्र प्रदेश(संघटन मंत्री) यांनी ही विचार व्यक्त केले संचालन सुधाकर नान्हे यांनी केले सभा अध्यक्ष श्री उदयजोशी यांनी प्रतिनिधीचे अभिनंदन/सत्कार पुष्पगुच्छ देऊन केले ७ राज्यातील मच्छिमारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मध्यप्रदेश -धनिराम रायकवार, महाराष्ट्र- सुधाकर नान्हे सुभाष भारस्कर दिलीप शिवरकर विजय नान्हे अमोल बावणे राहुल हरसुले आलम प्रमोदशिंदे श्यामकुमार रहेकवार छत्तीसगड-नेतराम निषाद, गेंदलाल निषाद, पश्चिम बंगाल-संजय त्रिपाठी, तेलंगणा-भिमया, अशोकसह आदि उपस्थित
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा