Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

होळनांथे येथे जोगेश्वरी संस्थेतर्फे मास व साबण वाटप



होळनांथे/प्रतिनिधी येथील आई जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अजंदे बु तर्फे कोरेना व्हायरसचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी भुपेश नगर येथील नागरिकांच्या घरोघरी जाऊन मास व साबण वाटप करण्यात आलेत.

यावेळी संस्थेचे सचिव योगेश पाटील यांनी कोरेना व्हायरसचा प्रसार खंडित करण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, मासचा वापर करा, वेळोवेळी सयनिटायझने अथवा साबणाने हात स्वच्छ धुणे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आशावर्कर रत्ना शिंदे, बबलू परदेशी, सर्पमित्र मुक्तार फकीर, दिपक परदेशी आदींची उपस्थिती होती.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध