Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
करोना व्हायरस ची धास्ती चिकन झाले स्वस्त
शेगांव:जिल्हा प्रतीनिधी:थानिक शेगांव शहरात कितेक वर्षापासून चिकन 40/ते50 रुपये पाव या भावाने विक्री होत असे परंतु सात समुद्र पार चिन या देशात करोना व्हायरस या रोगाने थैमान घातले असुन त्या सात समुद्र पार चिन देशाची करोना
व्हायरस रोग हा दुसऱ्या सुध्दा देशात थैमान घालीत असुन शेकडो नागरिक मरन पावत आहेत त्या मुळे करोना व्हायरस या रोगाची धास्ती भारताने सुध्दा घेतली आहे करोना व्हायरस चे रोगी नाशिक मुंबई पुणे सारख्या शहरात आढळून आले आहेत त्या मुळे संत नगरी शेगांव शहरात सुध्दा करोना व्हायरस ची धास्ती घेतली की काय चिकन चे भाव 40/ते 50 वरुन चक्क 10 रु पाव 40 रु
किलो चिकन च्या पाट्या लावून 10 रु पाव या भावाने विक्री केल्या जात त्या मुळे काही निर्भिड बिनधास्त निधड्या छातीचे लोक अर्धा किलो पाव किलो नेत असत ते मात्र किलो किलो चिकन नेऊन बिनधास्त तावमारीत आहे तर कमजोर दिल वाले चिकन कडे फिरुन सुध्दा पाहत नाही या करोना व्हायरस ची धास्ती शेगांव करानी घेतली असल्याचे दिसून येत आहे बातमीदार जिल्हा प्रतीनिधी
भास्करराव नंदाने
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा