Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
अमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या एन आर सी विरोधी आंदोलन मंडपात
अमळनेर:प्रतिनिधी: येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या एन आर सी विरोधी आंदोलन मंडपात आज भारतात शांतता व समृद्धी नांदावी आणि निम्म्या लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाची उन्नती व्हावी अशी प्रार्थना करीत शेकडो महिलांनी महिला दिवस साजरा केला.
एक फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या साखळी धरणे आंदोलनाचा आज ३७ व्या दिवशी मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली होती.अनेक महिलांनी यावेळी प्रबोधन पर भाषणं केलीत.यावेळी यशाची भरारी घेणाऱ्या आदर्श महिलांच्या प्रगतीच्या जीवनाबाबतही मनोगत व्यक्त करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा