Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
स्वा.सै.शंकर पांडू माळी यांच्या १४ व्या स्मृतीदिनी डोळे व दंत तपासणी शिबीर संपन्न
स्वा.सै.शंकर पांडू माळी यांच्या १४ व्या स्मृतीदिनी डोळे व दंत तपासणी शिबीर संपन्न
शिरपूर/प्रतिनिधी:कै.स्वा.शंकर पांडू माळी यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त दि.१३ मार्च शुक्रवार रोजी कै.नानासो.शंकर पांडू माळी प्रतिष्ठान व उपजिल्हा रूग्णालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी व दंत तपासणी शिबीर घेण्यात आले. तसेच पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
शिबीराचे उदघाटन शिरपूर न.पा.चे मुख्याधिकारी डॉ.अमोल बागूल यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागूल होते. याप्रसंगी प्रसन्न जैन, उत्तमराव माळी, श्रीराम आण्णा, भटू नामदेव माळी, सुनिल माळी, वसंत देवरे, भुरा राजपूत, संदिप देवरे, नितीन राजपूत, डॉ.धृव वाघ, डॉ.श्रीकांत वाडीले, अमोल पाटील, दिपक माळी, अधिकार माळी, नवनीत राखेचा, छगनदादा माळी, मोतीलाल माळी, हिंमत माळी,अखिल भारतीय कोळी समाज संघटना धुळे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कोळी, वसंत माळी, संजय कोळी, देविदास माळी, संतोष माळी, रोहिदास माळी, अरूण धोबी, रामचंद्र ठाकरे, किशोर विठ्ठल माळी, भरत रोकडे, संजय चौधरी, हेमराज राजपूत आदि उपस्थित होते.
याप्रसंगी डोळ्यांची तपासणी डॉ.भदाणे, डॉ.अहिरे, डॉ.बी.यु.बिर्हाडे यांनी ६०० रूग्ण तपासणी केली तर दातांची तपासणी डॉ.धिरज पाटील यांनी २८० रूग्ण तपासणी केली.
याप्रसंगी स्वा.सै.शंकर पांडू माळी प्रतिष्ठानतर्फे वाल्मीकनगर परिसर व शरदचंद्रनगर परिसर यांना शव पेटीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष वासुदे देवरे यांनी केले मनोगत उत्तमराव माळी, वसंत देवरे यांनी तर सुत्रसंचलन आर.जे.सोनवणे, विजय बागूल, संतोष हिलाल माळी यांनी केले आभार प्रदर्शन वासुदेव देवरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत सुरेश बागूल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमा धनगर,मोहन ईशी,तरुण गर्जना मुख्य संपादक संतोष भोई, जयवंत माळी, सुभाष कोळी, अविनाश माळी, दिलीप बोरसे, हरदीनदयाळ जगताप, मोहन कोळी, बापू वाघ, हिरालाल कोळी, संदीप कोळी, विनय माळी, भटू जैन, संतोष माळी, भरत रोकडे, बबलु पाटील, राहुल ईशी,समाधान कोळी, आर.जे.राजपूत, प्रशांत गुलाले, सुरेश मोरे, महेश कोळी, कमलेश पाटील, मोहनिश राजपूत, प्रविण कोळी, सुधाकर माळी, अशोक महाजन, दिनेश माळी, रवि माळी, प्रमोद पाटील,भालेराव माळी, युवराज माळी, कांचन महाजन, जगदिश माळी, उमेश पाटील, हिरामण माळी, भरतसिंग चौधरी, हेमंत माळी, मोहन माळी, मनोज माळी आदींनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा