Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर ता १० येथील आयुषी जयंत तिवारी ही पुणे विद्यापिठात एम बी ए परिक्षेत प्रथम येऊन तिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले .
रावेर ता १० येथील आयुषी जयंत तिवारी ही पुणे विद्यापिठात एम बी ए परिक्षेत प्रथम येऊन तिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले .
रावेर:प्रतिनिधी:पुणे येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट कॉलेजमधून पुणे विद्यापिठ अंतर्गत तिने एम बी ए परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्यामुळे तिला विद्यापिठा तर्फे प्रमाण पत्र व सुवर्ण पदक देवून सन्मान केला .
येथील अॅड जयंत तिवारी यांची कन्या व सरदार जीजी हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक एस एस तिवारी यांची नात आहे . या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .
पुणे - रावेर येथील आयुषी जयंत तिवारी हीस एम बी परिक्षेत प्रथम आल्या बद्दल प्रमाण प्रत्र व सुवर्ण प्रदान करतांना विद्यापिठाचे संचालक .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा