Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ मार्च, २०२०

उमेशभाऊ नंदाने यांची महाराष्ट्र भोई समाज फाउंडेशन पदी निवड

 
प्रतिनिधी:शेगांव ,2/3/2020 वार सोमवार रोजी अकोला शासकीय विश्रामगृह येथे भोई समाज बांधवांनची बैठक बोलावण्यात आली या मध्ये युव नेते बंडुभाऊ सुरजुसे  याच्या उपस्थित व सर्व भोई समाज बांधवांच्या साक्षी ने सर्वानुमते युवा नेते उमेश भाऊ नंदाने यांची महाराष्ट्र भोई समाज फाउंडेशनअध्यक्ष पदी निवड करण्यात आली उमेश भाऊ नंदाने युवा नेतृत्व असल्या मुळे व सामाजीक समाज सेवेचा दाडंगाअनुभव असल्या मुळे त्यांनी विविध समाज कार्यात त्यांनी विद्यार्थी फ्री बस सेवा आरोग्य तपासणी शिबिर क्रीडा सामने तसेच ईतही समाज सेवे च्या कामातील त्याचा झपाटलेपणा दिसुन आल्या मुळे सर्व भोई समाज बांधवांनी व युवा नेतृत्ववनी त्याच्या वर व त्याच्या कार्या वर विश्वास ठेवून सर्व भोई बाधवाच्या साक्षीने महाराष्ट्र भोई समाज फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली त्या मुळे भोई समाज युवा वर्गात उत्साह दिसून येत आहे व त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध