Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

लासुर परिसरात रब्बी पीक काढणीस सुरुवात !




लासुर.चोपडा(प्रतिनिधी)येथे काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाची झोड खाललेल्या रब्बी पिकांचा काढणीस शेतकरी राजाने आता सुरुवात केली आहे.मजुरांमार्फत गहू काढणीस जास्त खर्च येत असल्याने आता यांत्रिक पद्धतीचा वापर करत हॅरोमशीन ने गहू काढले जात आहेत.

गहू काढणीचा कामासाठी मशीन पंजाब मधून आले असून त्याच्यासोबत आलेल्या 4-5 कामगारांचे कोरोना रोगाचा पार्श्वभूमीवर तपासणी अगोदर प्रा.आ.केंद्रात करण्यात आली.

हॅरोमशीनने गहू काढणीस १ एकर साठी १५०० रुपये घेतले जात असून सध्या बाजारात गहू पिकाला १६०० ते १७०० रुपये/प्रति क्विंटल एवढा भाव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध