Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोई समाजाच्या वतिने आणि सक्रिय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सोमवार दि.०२/०३/२०२० शासकीय विश्रामगृहात अकोला येथे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
भोई समाजाच्या वतिने आणि सक्रिय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सोमवार दि.०२/०३/२०२० शासकीय विश्रामगृहात अकोला येथे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
प्रतिनिधी:भोई समाजाच्या वतिने आणि सक्रिय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सोमवार दि.०२/०३/२०२० शासकीय विश्रामगृहात अकोला येथे युवा शक्तिच्या बुलंद आवाजात श्री.ऊमेशभाऊ नंदाने,आत्मारामजी मात्रे, बंडुभाऊ सुरजुसे,नंदुभाऊ धारपवार आणि सभेचे अध्यक्ष श्री.सखारामजी नेमाडे यांच्या खास मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून राजुभाऊ वानखडे,भास्करराव नंदाने साहेब, दादाराव माहोरे, निलकंठ सुरजुसे,गोविंद सुरजुसे, संतोष श्रीनाथ,श्रावन धारपवार,आनंद मात्रे,सुरेश भारसाकळे, विनोद श्रीनाथ, महादेव माहोरे,संजयभाऊ वाघमारे,विजय श्रीनाथ,श्रीधर साटोटे,शारदाताई भारसाकळे, दुर्गाताई कंडाळे ,जयश्रीताई ढोले अशा अनेक जेष्ठ आणि तरूण भोई समाज कार्यकर्त्यांनी बैठकीला धगधगत्या ज्वलंत बुलंद आवाजात सभेला हजेरी लावली.
सखारामजी नेमाडे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाची आजची दैनंदिन अवस्था या वर सगळयांच लक्ष वेधले.
सभेचे प्रमुख पाहुणे श्री.
बंडुभाऊ सुरजुसे यांनी महाराष्ट्र भोई समाज फाऊंडेशन संदर्भात मोलाची माहिती देवुन भोई समाजाला कशा प्रकारे फायदा होईल हे त्यांनी त्यांच्या भाषणातुन ज्वलंत उदाहरणासह सांगितले.
नंदुभाऊ धारपवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
दादाराव माहोरे भास्करराव नंदाने, उमेशभाऊ नंदाने, आत्मारामजी मात्रे साहेब यानीही आपल मनोगत व्यक्त केले.
बरेच भोई समाज कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून समाज हितासाठी एक संघ भोई, समाजाशी एक निष्ठ राहून समाजाच्या हक्कासाठी, सतत प्रयत्नशील राहू असा ठामपणे संदेशच दिला.पुढची सभा हि आरक्षणा संदर्भात राहिलं.या सभेचे आयोजन लवकरच करण्यात येईल.
शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादाराव माहोरे यांनी छोट्याशा आणि सुंदर शब्दांत केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा