Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
सुभाष चौक ते तांबेपुरा रस्ता संध्याकाळी ७ वाजेनंतर अंधारमय.....
कामगार महिला बघिनिंची शहरातुन घरी येतांना होते जीवघेणी धावपळ...
नगर परिषद त्या रस्त्यावर हायमास्ट पथदिवे बसऊन रस्ता प्रकाशमय करेल का ??
अमळनेर..विकास कामांच्या दृष्टीने तांबेपुरा परीसर तसा अडगडीत पडलेल्या फाईल सारखा गेल्या अनेक दशकांपासून धुडखात पडलेला असून लोकप्रतिनिधिंच्या उदासिनतेमुळे परिसरातिल नागरिकांना अनेक गैरसोईंना वर्षानुवर्षे तोंड द्यावे लागत आहे.
कृषीभुषण दादा त्यांच्या कल्पकतेला वाव देऊन आमचा तांबेपुरा परीसराचा विकासाभिमूख नावलौकि़क माननिय नगराध्यक्षा ताईसाहेब यांच्या माध्यमातून करतिल या भाबळ्या आपेक्षेने परिसरातिल मतदान भरभरून दिले .
अजूनसुद्धा ताईसाहेब कृषीभुषऩ दादांसोबत तांबेपुरा परिसरात येऊन आम्हाला विकासात्मक न्याय देतिल असे नागरिकांना वाटते. '' प्रशासनाचे लक्ष जेंव्हा पडेल तेंव्हा..
तुर्तास ..तांबेपुरा परिसराकडे येणाऱ्या रस्यावरील पथदिवे त्वरीत,जलदगतिने तथा तातडीने बसवावेत ही नागरीकांची प्रमुख ,प्राधान्यक्रमांकाची मागणी आहे .
तांबेपुराकडे येणाऱ्या महीला बघिनींना तसेच प्रवाशांना राञी अंधाराचा व एकांताचा गैरफायदा घेऊन चोर,माथेफिरू,रेल्वेतुन ऊतरलेले वेडसर तसेच रोडरोमियोंकडून ञास होण्याची शऱक्यता असते .त्याअनुषंगाने पथदिवे बसविन्याची मागणी जोर धरू लागली आहे...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा