Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ एप्रिल, २०२०

भोई समाजाची कन्या मृतक प्रतीक्षा कोल्हे वय (16)मोहगांव (झिल्पी) तालुका हिंगणा जि.नागपुर आरोपीची पोलीस स्टेशन हिंगणा येथे तक्रार करुन काही दिवस अटक करून सुटका करन्यात आली



शेगाव:प्रतिनिधी:भोई समाजाची कन्या मृतक प्रतीक्षा कोल्हे वय (16)मोहगांव (झिल्पी) तालुका हिंगणा जि.नागपुर हीने स्वताची आत्महत्या केली 2महिन्यापूवी आरोपी आकाश राठोड वय 22 व त्याचा धाकटा भाऊ या भामटयानी अल्पवयीन मुलीनेे लग्नास नकार दिल्याने एकतर्फी प्रेम करणारया आकाश राठोड व त्याचा भावाने मुलीला तिचा शाळेत जाऊन तिचे कोलर व तीचे डोके टेबलवर आदळले व मारहान केली 

नंतर ति घरी आली व तिने घरा शेजारी विहीरी उडी घेऊन आत्महत्या केली व नंतर आरोपीची पोलीस स्टेशन हिंगणा येथे तक्रार करुन काही दिवस अटक करून सुटका करन्यात आली व वांरवार तक्रार निवेदन देवुन सुद्धा हिंगणा पोलीसांनी दृलक्ष। केले व आरोपी आतापन मोकाट आहेत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल चा वतिने नागपुर येथील शेतकरी भवन येथे पशुसंवर्धन दुगधव्यवसाय व शालेय क्रिडा मंत्री मा. सुनिलजी केदार यांचाशी चर्चा करुन निवेदन देन्यात आले 

त्यांना तात्काळ पकडावे व त्यांचावर कठोर कारवाही झाली पाहीजे प्रतिक्षाला लवकर दया केदार साहेब अन्यथा संपुर्न महाराष्ट्रात आंदोलन उभे करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रमोद हजारे यांनी दिला यावेळी नागपुर जिल्हाध्यक्ष सुरज कोल्हे मुलीचे वडील ,भाऊ,मुलीची आई उपस्थित होती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध