Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ एप्रिल, २०२०

शेगाव येथील रहिवासी स्वर्गीय फिरयामल मोतिलाल काशेलानी यांच्या स्मृति पित्यार्थ आज

  

शेगाव येथील रहिवासी स्वर्गीय फिरयामल  मोतिलाल  काशेलानी यांच्या स्मृति पित्यार्थ आज  त्यांचे पुत्र रमेश काशेलाणी व मनोज काशेलाणी यांनी  देशावर  आलेल्या  नोव्हल  कोरोना नावाच्या आपदीला  भारतातुन बहेर करण्याकरीता गोरगरीबांच्या मदती  करीता तहसिल कार्यालयात जावुन मुख्यमंत्री सहाय्यता कोश मधे ऐक लाख ऐक हजार रुपये ची देणगी  दिली 

आणि या आपदीच्या काळात सर्व धणवान तसेच ज्यांच्या जवळ आहे त्यांनी व देशाच्या सर्व नागरीकांनी होईल तितकी मदत शासनाला करावी असे आव्हाहन देखिल  केले महत्वाचे म्हणजे संतनगरीतुन  ही देणगी देणारे काशेलाणी हे पहीले  परीवार  आहे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध