Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

कोराना विषाणूचे धुळे जिल्ह्यात आणखी 5 रुग्ण आढळले



धुळे, दि. 21प्रतिनिधी : कोराना विषाणूचे धुळे जिल्ह्यात आज एकूण 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धुळे शहरात 4 तर शिंदखेडा तालुक्यातील एका 70 वर्षीय महिलाचा समावेश आहे.

धुळे शहरातील चार रुग्णाचा वयोगट हा 20 ते 45 वर्ष दरम्यानचा आहे.या सर्व रुग्णावर श्री.भाऊ साहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरु आहे.असे जिल्हा प्रशासनातर्फे आज सायकाळी कळविण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध