Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

भुसावळ येथे 60 दिपो की सलामी... एक आगळा वेगळा उपक्रम....



भूसावल प्रतिनिधी.मध्य रेल्वेतुन नुकतेच 31मार्च 2020 रोजी सेवानिवृत्त झालेले भुसावळ येथील रहीवासी श्री. साहेबराव जयराम माळी यांनी कोरोना पीडीत लोकांच्या संघर्षाला एक नवी रोशनी दाखवत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा वयाचा 60 वा वाढदिवस त्यांनी 60 दिवे लावत सबका साथ,तो करेंगे कोरोना पे मात म्हणत देशाबद्दल आदर व्यक्त करत साजरा केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध