Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

खिर्डी पत्रकार धावून आले बेरोजगार यांचे मदतीला तत्पर फाऊंडेशन सामाजिक संस्थेची बांधिलकी



खिर्डी प्रतिनिधी.रावेर सध्या देशासह  राज्यात 21 दिवसांचा लाँकडाऊन असून  यात मात्र  गोरगरीब जनता  स्वतःच्या पोटासाठी सैरावैरा धावताना दिसत आहे यात खिर्डी येथील पत्रकार यांनी स्थापन केलेली सामाजिक संथा तत्पर फाउंडेशने  रोजगाराच्या शोधार्थ आलेल्या मजुरांना  रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगार झालेले व त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली असल्याने त्यांचे चुले परत पेटावे व उपासमार होऊ नये म्हणून त्यांचे लहान बच्चापार्टी मुलांना बिस्किटे वाटप तसेच त्यांचे परिवार यांचे पोटाची खडगी भरावी म्हणून एकूण परिसरात आलेल्या एकूण 18 परिवार  यांना जिवनावश्य वस्तु म्हणुन किराणा व तांदूळ वाटप केली 

तसेच या संस्थेने या आधी बरेच सामाजिक उपक्रम घेऊन बांधिलकी म्हणून परिसरात विविध समाज कार्य केले असून याचप्रमाणे कोरोना व्हायरस आजाराला आळा घालण्यासाठी संस्थेच्या वतीने गाव व गाव  परिसरात मास्क वाटप केले याच प्रमाणे समाजकार्य म्हणून बेरोजगार यांना तांदूळ व साहित्य वाटप करण्यात आले 

या वेळी तत्पर फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष- गुणवंत पाटील,उपाध्यक्ष-चंद्रकांत कोळी, सचिव-प्रविण धुंदले,  सदस्य प्रदीप पंजाबी महाराज, संकेत पाटील, रितेश चौधरी, कांतीलाल गाढे ,शेख इंद्रिसभाई सतीश फेगडे अंकित पाटील ,सादिक पिंजारी, गावाचे पोलीस पाटील ,-प्रदीप पाटील व ग्रामस्थ आदींसह


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध