Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
सामाजिक कार्यकर्ते छोटू पाटील, यांनी एक हजार मास्क चे वाटप केले सर्व सामान्य जनतेला....
सामाजिक कार्यकर्ते छोटू पाटील, यांनी एक हजार मास्क चे वाटप केले सर्व सामान्य जनतेला....
रावेर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आतापर्यंत चांगला संयम दाखवला आहे. यापुढेही दाखवा. Social_Distancing Norms, ockdown चे पालन करावे तसेच मास्क वापरण्याचे आवाहन मा, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी केले आहे,
या पार्श्वभूमीवर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय जैष्ठ शिवसैनिक छोटु पाटील (रेंभोटा) यांचे कडुन मास्क वाटप करण्यात आले. युवासेना/शिवसेना यांच्या सौजन्याने निंभोरा-तांदलवाडी जिल्हा परिषद गटात १०००मास्क वाटप करण्यात आले.वाघाडी येथे 250 मास्क देण्यात आले होते ते किराणा दुकानदार ,नागरिक, दुध डेयरी कर्मचारी यांना मास्क चे वाटप युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख भैया पाटील व युवासेना मित्रपरिवारा मार्फत करण्यात आले.
या परिसरात नागरिकांनी या कार्या विषयी
समाधान व्यक्त केले ..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा