Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ एप्रिल, २०२०
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी ;शहादयातील युवकाचा मृत्यू
नंदुरबार जिल्ह्याच्या चिंतेत भर;३ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, शहाद्यात २ तर अक्कलकुव्यात १
नंदुरबार प्रतिनिधी कोरोना विषाणूने जिल्ह्यात पहिला बळी घेतला असून,शहादा येथील ३१ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले आहे.
शहादा येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करताना श्वसनाचा त्रास होता व त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा