Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

अरे देवा धक्कादायक बातमी,शिरपूर तालुक्यात एक पॉझिटीव्ह



शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यात देखील कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला असुन तालुक्यातील आमोदे गाव रात्री २ वाजेच्या सुमारास सिल करण्यात आले आहे.

रात्रीच्या सुमारास माहिती प्राप्त झाल्यानंतर गाव सिल करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध