Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ५ एप्रिल, २०२०
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण आहेत कोरोनाबाधित?
राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे
👉 हि आताची ताजी आकडेवारी ,त्यामुळे सर्वानी व्यवस्तीत पहा
🗞️ पहा जिल्ह्यात किती रुग्ण आहेत
🔺 मुंबई - ३७७
🔺 पुणे - ८२
🔺सांगली - २५
🔺 ठाणे+ पालघर - ७७
🔺 नागपूर - १७
🔺 अहमदनगर - १७
🔺 लातूर - ८
🔺 बुलढाणा - ५
🔺 यवतमाळ - ४
🔺 सातारा - ३
🔺 औरंगाबाद - ३
🔺 उस्मानाबाद - ३
🔺 कोल्हापूर - २
🔺 रत्नागिरी - २
🔺 जळगाव - २
🔺 सिंधुदुर्ग - १
🔺 गोंदिया - १
🔺 नाशिक - १
🔺 वाशीम- १
🔺 अमरावती - १
🔺 हिंगोली - १
👉 राज्यात एकूण - ६३५
🗞️ हे सर्व तरुण गर्जना न्युज ई पेपर LIVE अपडेट आहे - त्यामुळे प्रत्येकाने शेअर इतर ग्रुप मध्ये
👉 Whatsapp वर मिळवा महत्वाच्या घडामोडी जॉब आणि न्यूज अपडेट - जॉईन व्हा तरुण गर्जना न्युज ई पेपर बातमीला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा