Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मृताच्या वारसाना धनादेश वाटप



प्रतिनिधी रावेर दि. २ फेब्रुवारी रोजी हिंगोणा गावा जवळ क्रुझर जीप व डंफर गाडीची समोरा-समोर धडक होऊन भिषण अपघात झाला होता. अपघातातील मृत व गंभीर जखमी हे निंबोल ता. रावेर येथील सुमन श्रीराम पाटील (मृत) संगिता मुकेश पाटील (मृत) आदिती मुकेश पाटील (जखमी) शंतनु मुकेश पाटील (जखमी) सर्व निंबोल ता. रावेरचे असल्याने मुख्यमंत्री आर्थीक साहयता निधीतुन मृताना एक लाख व गंभीर जखमी व्यक्तीला पंन्नास हजराची मदत आज रोजी आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) तसेच रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे ह्यांच्या हस्ते मुख्यमंत्री आर्थीक साह्यता निधीचे धनादेश त्यांच्या वारसाना वाटण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध