Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ एप्रिल, २०२०

जळगाव आज दि.१ एप्रील रोजी खंडेराव नगर भोई वाडा येथे शिवसेना महीला महानगर प्रमुख व भोई समाज क्रांती दल महीला जळगांव जिल्हा अध्यक्षा मा.सौ.ज्योतिताई शिवदे यांच्या गोरगरिबांना धान्य वाटप



जळगाव प्रतिनिधी:‘लॉकडाउन’मुळे आज दि 1एपिल रोजी खंडेराव नगर भोई वाडा येथे कष्टकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते 

शिवसेना महीला महानगर प्रमुख व भोई समाज क्रांती दल महीला जळगांव जिल्हा अध्यक्षा मा.सौ.ज्योतिताई शिवदे यांच्या हस्ते आपल्या समाजातील गरीब कुटूबांना गहु तादुंळ किराणा वाटप करण्यात आला. 

तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण काय काय उपाय योजना केल्या पहिजे हें पण सांगण्यात आले



यावेळी सौ.ज्योतीताई यशवंत भोई ,यशवंत भाऊ शिवदे (भोई ),छोटू भाऊ भोई व मी आपल्या समाजातील समस्त भगिणी व बांधव लहान मुले व सर्व समाजसेवक उपस्थीत होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध