Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ एप्रिल, २०२०

निंभोरा येथील आशा वर्करांना ग्रामपंचायत तर्फे मास्क वाटप



निंभोरा रावेर(प्रतिनिधु)येथील आशा वर्करांना  ग्रामपंचायत तर्फे  मास्क  देण्यात आले यावेळी सरपंच डिगंबर चौधरी, माजी कृषि उत्पन्न बाजार समिति उपसभापति दुर्गादास पाटिल ,ग्रा पं सदस्य सतीष पाटिल, प्रभाकर सोनवणे,किशोर चौधरी, प्रशांत पाटिल, तसेच पत्रकार राजीव बोरसे, आशिष बोरसे ,त्याच बरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ मोनिका चौधरी, आरोग्य सहाय्यक आर एस जाधव, आरोग्य सहाय्यिका एस. एस चौधरी,एम के  बावस्कर, औषध निर्माता आर आर महाजन पी टी चौधरी ,आरोग्य सेविका  मनीषा 

तायडे ,महा लैब लोकिता जोशी आरोग्य सेवक कैलास महाजन ,आशा गट प्रवर्तक दीपाली कोळंबे, विद्या शिंपी, आशा वर्कर सुनीता बोरसे, मनीषा पवार, मीरा धर्मे, कुंदना बऱ्हाटे , प्रतिभा ठाकरे ,तृणाली खाचने , जयश्री पाटिल, माया मोरे, ज्योति बोरोले, योगिता बऱ्हाटे व ग्रा पं कर्मचारी  उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध