Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
जनतेने शासनाचे आदेशाचे पालन करावे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक-बबनराव चौधरी
जनतेने शासनाचे आदेशाचे पालन करावे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक-बबनराव चौधरी
शिरपूर:प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून लोकांनी लाॉक डाऊनचे पालन करीत घराबाहेर कोणी निघू नये. प्रत्येकाने मास्क लावावे, सोशल डिस्टीसिन्स ठेवुन शासनाचे आदेशाचे पालन करावे म्हणून शहरातील वार्ड.1 मधील कॉलनी परिसरात फिरून नागरीकांना आवाहान करतांना धुळे भाजपा. मा. जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्री बबनराव चौधरी यावेळी सोबत पो.काॅ श्री दीपक खैरनार, वार्ड मधील स्वयंसेवक निखिल बारी, जयेश चौधरी, प्रशांत चौधरी, रंजीत येडने, संदीप थोरात, सागर सोनार, राहुल बोरसे, भुषण पाटील, धीरज चौधरी, राधे चौधरी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा