Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

युवकांनी देशमुख पुरा परिसरात केली फवारणी



शेगाव प्रतिनिधी आपल्या देशावर कोरोनो विषाणूचा फार मोठा प्राधुर्भाव वाढत आहे आणि या विषाणूचे रुग्ण महाराष्ट्रतही मोठ्या संख्येने सातत्यानं वाढत आहे या विषयाच्या विरुद्ध लढाईमध्ये शेगाव शहरातील देशमुख पुरा परिसरात युवकांनी जंतूनाशक फवारणी केली.
लखन देशमुख पंकज तापी पवन देशमुख सागर दांडळे किशोर लिप्ते अमर देशमुख सागर आमले गुना देशमुख राम देशमुख  गणेश दांडले करण शेगोकार अक्षय देशमुख दीपक देशमुख वैभव देशमुख विशाल देशमुख यांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेवून स्वतः फवारणी केली. या युवकांचे कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध