Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जळगाव जामोद तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या वतीने एक लक्ष रुपयाचा निधी व त्याचबरोबर जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने दोन लक्ष रुपयांचा निधी मा तहसीलदार जळगाव जामोद यांच्या सुपूर्द करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जळगाव जामोद तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या वतीने एक लक्ष रुपयाचा निधी व त्याचबरोबर जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने दोन लक्ष रुपयांचा निधी मा तहसीलदार जळगाव जामोद यांच्या सुपूर्द करण्यात आलेला आहे.
केलेला आव्हानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जळगाव जामोद तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या वतीने एक लक्ष रुपयाचा निधी व त्याचबरोबर जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने दोन लक्ष रुपयांचा निधी मा तहसीलदार जळगाव जामोद यांच्या सुपूर्द करण्यात आलेला आहे. कोरोनावर मात करण्यासाठीच्या लढाईमध्ये खारीचा वाटा म्हणून या दोन्ही संस्थांनी निधी शासनाकडे जमा केलेला आहे
हा निधी देते वेळी खरेदी विक्री संस्थेचे संचालक तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाशभाऊ उमरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पणन महासंघाचे संचालक बाळासाहेब पाटील खरेदी-विक्री संघाचे सदस्य संजय भुजबळ, कैलासबाप्पू देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू पाटील, राजेंद्र देशमुख, विश्वास पाटील जुबेर पटेल, विजय ठाकरे संस्थेचे सचिव पुदाके, खरेदी-विक्रीचे व्यवस्थापक प्रल्हाद वायझोडे उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा