Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिरपूर यांचे कडून मास्क वाटप
सध्या भारतभर कोरोनाच्या संकटामुळे लोकडाऊन आहे तसेच कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्था राखण्यासाठी तसेच समाजाचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे आपले जीव धोक्यात घालून काम करत आहे सध्या प्रशासना तर्फे कोरोना आजाराच्या बाबतीत हे सर्वेक्षण करण्याचे काम चालू आहे व हे सर्वेक्षण करण्याची जवाबदारी कर्मचारी निभावत आहे त्यामुळे त्यांना हि धोका निर्माण होत आहे म्हणून त्यांचे संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून धुळे प्राथमिक आरोग्य केंद्र वाडी अंतर्गत उपकेंद्र वाघाडी 1 येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री पुनमचंद आनंदा मोरे यांचेतर्फे आज दि.२९ रोजी मास्क वाटप करण्यात आले असता श्री.वाय एम सोनवणे आरोग्य सेवक श्रीमती.एन पी ताजी आरोग्य सेविका व मदतनीस श्रीमती.भावना बोरसे गटप्रवर्तक तसेच सर्व आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका व मदतनीस यावेळी उपस्थित मनसे शाखा अध्यक्ष जितेंद्र पाटील हारिष पाटिल ज्ञानेश्वर कोळी मयुर कोळी पवन कोळी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा