Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता लौकि ग्रामपंचायतमार्फत संपूर्ण गावात अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशीनामार्फत फवारणी करुन संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले
कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता लौकि ग्रामपंचायतमार्फत संपूर्ण गावात अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशीनामार्फत फवारणी करुन संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले
लौकि प्रतिनिधी शिरपुर तालुक्यातील लौकी ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्याधुनिक निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आलेय ह्या यंत्राद्वारे आज संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले़.
ह्या मशिनाद्वारे फवारणी करण्याआदी गावाचे पोलिस पाटील भोजु भिल,उपसरपंच आशोकसिग राजपुत, तसेच डॉ मोतिराम पाटिल, हिरालाल भिल, सुनिल भिल, बदुलाल बंजारा,जितेद्र पाटिल फवारणी करणार्या कर्मचार्यांना फवारणी कशी करावी ह्याचे मार्गदर्शन केले,
संपूर्ण गावात फिरून गावात फवारणी करवून घेतली ह्यावेळी social distancing चा वापर करूनच हे निर्जंतुकीकरण चे काम करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा