Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

राष्ट्रवादी कांग्रेस वेल्फेयर ट्रस्ट चा पुढाकार...


परतुर:प्रतिनिधि आज दि 30/4/2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल च्या माध्यमातून परतुर शहर व परिसरातील डॉक्टरांना फेस शिल्ड चे मोफत वितरण करण्यात आले 
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांचे हस्ते डॉ चव्हाण यांना वितरण करण्यात आले यावेळी डॉ जगताप व झरेकर सर होते

राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल चे डॉ नरेंद्र काळे साहेब यांच्या सहकार्याने व आदरणीय श्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अश्या फेस शिल्ड चे वितरण सुरू आहे यामागे कठीण प्रसंगात धोका पत्करून काम करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा मिळावी म्हणून पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांची तळमळ दिसून येते...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध