Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ एप्रिल, २०२०
फैजपूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लॉक डाऊन मध्ये उत्तम कामगिरी
फैजपूर प्रतिनिधी येथील गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र लॉक डाऊन सुरू असून या काळात फैजपुर च्या विद्युत वितरण कंपनी ची सुद्धा उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे वाढता उन्हाळा सुरू असून सुद्धा आणि कोरोना पार्श्वभूमीवर या मंडळाकडून नागरिकांना विद्युत पुरवठा सुरळीत पणे पुरविला जात असल्यामुळे ग्राहकांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानी चे वातावरण असून अश्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर आणि लॉक डाऊन च्या गंभीर परिस्थिती फैजपुरात सध्या कोणतीही विद्युत मंडळाकडून नागरिकांना अडचणी सुद्धा येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात असून खरोखरच या मंडळाकडून नागरिकांना व ग्राहकांना सुरळीतपणे विद्युत पुरवठा केला जात आहे
सध्या कोणतीही मंडळाकडून कोणतीही शक्तीची वसुली सुद्धा केली जात नसल्याचे निदर्शनात येत आहे तरीसुद्धा अहोरात्र येथील कर्मचारी विद्युत ग्राहकांची दखल घेतली जात आहे एवढ्या गंभीर परिस्थिती फैजपुरात कोणतीही सध्या लोड सेटिंग होत नसल्याचे चित्र दिसत आहे येथील बहुतेक कर्मचारी विद्युत ग्राहकांची तात्काळ दखल ब्रह्म ध्वनी वरून सुद्धा घेतली जाते त्यामुळे अशा परिस्थितीत राज्य विद्युत मंडळाचे फैजपूर शहरात सर्वत्र कौतुक होत
असून राज्य विद्युत मंडळाचे वरिष्ठ अधिकारी विनोद नरेंद्र सरोदे,इकबाल तडवी लाईनमन, संदीप कोळी वायरमन, तायडे वायरमन, तस्लिम तडवी,जुम्मा तडवी,आसिफ तडवी,झोपे,तळेले,शेख साजिद,कल्पेश चौधरी चिनु, वायरमन नेहेते,सर्व टिम परिश्रम घेत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा