Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी / अधिकारी ( अ ते ड ) महासंघ ( रजि.) वतीने महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी महासंघाने श्री. आधार हासरथ मोरे प्रा.शि. जि.प.शाळा वाघोदा ता.शहादा यांची राज्य संचालक व जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी / अधिकारी ( अ ते ड ) महासंघ ( रजि.) वतीने महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी महासंघाने श्री. आधार हासरथ मोरे प्रा.शि. जि.प.शाळा वाघोदा ता.शहादा यांची राज्य संचालक व जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,
शाहदा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी / अधिकारी ( अ ते ड ) महासंघ ( रजि.) वतीने महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी महासंघाने श्री. आधार हासरथ मोरे प्रा.शि. जि.प.शाळा वाघोदा ता.शहादा यांची राज्य संचालक व जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी / अधिकारी ( अ ते ड ) महासंघ ( रजि.) महासंघाचे संस्थापक व राज्याध्यक्ष मा.श्री. दिगंबर भ.घाडगे पाटील, राज्य कोषाध्यक्ष मा. ओंकार देवनाथ दाणी, राज्य सचिव प्रमोद लोखंडे, राज्य पदाधिकारी यांच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात आले,
तसेच अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी शरद पटेल, व सर्व अपंग कर्मचारी शासकीय निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था चेअरमन व्हा.चेअरमन व संचालक मंडळ नंदुरबार व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अपंग बांधव आणि भगिनी यांनी मोरे यांचे अभिनंदन केले तसेच मोरे यांनी सांगितले की अपंग कर्मचाऱ्यांच्या काही समस्या असतील त्यांनी अध्यक्ष्यांच्या नावे लेखी स्वरूपात देणे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा