Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
नंदुरबार शहर पाठोपाठ जिल्ह्यात कोरोना ने शिरकाव केल्याचे समोर आले आहे.
नंदूरबार प्रतिनिधी नंदुरबार शहर पाठोपाठ जिल्ह्यात कोरोना ने शिरकाव केल्याचे समोर आले आहे.नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या ७ वर गेली आहे.आज रात्री उशिरा प्राप्त रिपोर्ट नुसार ३ जणांचे रिपोर्ट आले असून पॉझिटीव्ह झाल्याचे समोर आले आहे यात शहादा शहरातील दोन तर अक्कलकुवा येथील एकाचा समावेश आहे.
शहादा आणि अक्कलकुवा येथे प्रशासनाच्या वतीने ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून आला तो १ किलोमीटर भाग प्रतिबंधित शेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे .प्रशासनाच्या वतीने योग्य ती काळजी घेण्याचे आहवान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण रुग्ण 7 नंदुरबार 4
अक्कलकुवा 1 शहादा 2
नागरिकांनी कामा शिवाय घरा बाहेर पडू नये आणि अफवावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा