Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
फैजपूर सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टया धार्मिक व सेवाभावी संस्थेने ५१ हजार रुपयांची देणगी
फैजपूर सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टया धार्मिक व सेवाभावी संस्थेने ५१ हजार रुपयांची देणगी
समाजातील सेवाभावी नागरिकांनी सढळ हाताने पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला दान देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पत्रकार प्रा. उमाकांत पाटील व पत्रकार निलेश पाटील उपस्थित होते. प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी शासन करीत असलेल्या उपाययोजना, यात नागरिकांचा सहभाग व आपल्यासारखे संतमहंत यांनी पुढाकार घेऊन कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सविस्तर चर्चा केली.
त्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहे. आपण यात नक्कीच सफल होऊ. मात्र नागरिकांनी संयम ठेवून आपल्यासह मुलाबाळांची काळजी घ्यावी व घाबरून न जाता आलेल्या संकटाला तोंड देणे महत्त्वाचे ठरेल असे त्यांनी सांगितले. शेवटी महाराजांचे आभरही मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा