Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील स्वस्तिक गृप कडून सोडियम हा.क्लोराइड ची फवारणी..



रावेर प्रतिनिधी खिर्डी खुर्द येथील 
स्वस्तिक गृप कडून वार्ड क्र दोन मधे  
कोरोना विषानुचा। प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हा. क्लोराइड फवारणी करुण परिसर निरजंतुकी करण करण्यात आले. त्यावेळी स्वस्तिक गृप चे पदाधिकारी सतीश भाऊ फेगड़े ,राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली,यश महाजन,मयुर इंगळे,सौरभ चौधरी,लोकेश महाजन,मनोज पाटील,नितिन खाचने ,शुभम महाजन,  प्रेमराज पाटील वैभव पाटील,योगेश झोपे,संदीप मुर्हेकर,अजय इंगळे, गौरव कोळबे,सागर महाजन, कृष्णा  महाजन, सुष्मल महाजन यांनी सहकार्य करत परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध