Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ एप्रिल, २०२०
अत्यंत महत्त्वाची सुचना सावधान शिरपूर
शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्र, आमोदे, शिंगावे, मांडळ या गावांमधील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर शहर परिसरात कोरोनाचा रूग्ण आढळला असल्याने संपूर्ण शिरपूर शहर, आमोदें, शिंगावे, मांडळ या गावांमध्ये दि. 23 एप्रिल 2020 ते दि. 25 एप्रिल 2020 या तीन दिवसांच्या काळात लाॅकडाऊन करण्यात येत आहे.
याकाळात शहरातील हाॅस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.
लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे आदेश मा. प्रांताधिकारी डाॅ. बांदल यांनी दिले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा