Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ एप्रिल, २०२०

साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट पाळधी यांच्या तर्फे पाळधी गावात सर्व गोरगरिबांना धान्य वाटप



जळगाव प्रतिनिधी:लॉकडाउन’मुळे कष्टकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन साई सेवा समिती चॉरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी येथील सर्व सामाजिक कार्यकर्ते व साई सेवा समितीचे चे संस्थापक सुनील भ
यांचे चिरंजीव सुरज भैय्या झवर व पाळधी ख्रुद चे सरपंच चंदु भाऊ माळी तसेच सर्व साई सेवा भावी मुलांनी मिळून सर्व छोट्या.

मोठ्या झोपडपट्टीत जाऊन तसेच  इंदगाव प्लॉट उत्तर करू लहान सहन झोपडे मिळून धान्य वाटप केलेले आहे  तसेच हा उपक्रम सतत दोन महिने सुरू राहिल आशी महिती सुनील भाऊ झवर यानी दिली या धान्यवाटप प्रसंगी  ग्रामपंचायतचे कर्मचारीही उपस्थित होते.

तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण काय काय उपाय योजना केल्या पहिजे हें पण सांगण्यात आले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध