Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
बहुजन क्रांति मोर्चा ,रावेर तालुक्याच्या वतीने अति दुर्गम भागात पाल येथे दि.2 मे 2020 ला 25 निराधार डोंबारी कुटूंबांना रेशन वाटप करण्यात आले
बहुजन क्रांति मोर्चा ,रावेर तालुक्याच्या वतीने अति दुर्गम भागात पाल येथे दि.2 मे 2020 ला 25 निराधार डोंबारी कुटूंबांना रेशन वाटप करण्यात आले
प्रतिनिधी रावेर सविस्तर वृत्त असे कि,रावेर तालुक्यातील पाल या अति दुर्गम भागात गेल्या 2 महिन्यापासुन सहारनपुर ,जिल्हा नंदुरबार येथुन कांही डोंबारी लोकं खेल दाखवुन आपला ऊदरनिर्वाह करणेसाठी आले असल्याचे बहुजन क्रांति मोर्चाच्या कार्यकर्त्यांना समजले,
कोरोनाच्या जागतिक महामारीमुले जगात हाहाकार माजला आहे,भारत देश ही कोरोनाच्या चपेटमध्ये असल्याकारणाने केंद्र सरकारद्वारा लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे,पेशन्ट ची संख्या कमी होते नसल्यामूले लाॅकडाऊन ही वेलोवेली वाढत आहे,आणि त्यामुले ऊद्योग ,व्यवसाय सर्व कामधंदे बंद असल्यामुले हातावर कम करणार्यांची भुखेची समस्या वाढत आह।
पाल येथे डोंबारी लोकं खेल दाखवुन पोट भरत असतात,लाॅकडाऊनमुले ते खेल ही दाखवु शकत नसल्यामूले त्यांचे खायचे वांधे झालेले समजताच बहुजन क्रांति मोर्चा तालुका संयोजक मा.साहेबराव वानखेडे,बामसेफ तालुकाध्यक्ष मा.महेंद्र लोंढे सर व बामसेफचे जलगांव जिल्हा प्रचारक मा.नितीन गाढे यांचे ऊपस्थितीत बहुजन क्रांति मोर्चा तालुका कमिटी रावेर च्या वतीने 25 निराधार भटक्या डोंबारी कूटूंबांना रेशन अन्नधान्य वाटप करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा