Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मे, २०२०
७ वर्षाच्या मोहम्मद साद याने ठेवला पहिला उपवास ( रोजा )
रावेर (प्रतिनिधी) पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून रावेरातील मोहम्मद साद शेख सादीक (वय ७) याने आठवा रमजानचा रोजा आपल्या जीवनातला पहिला रोजा ठेवला.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून यांने (अल्लाह) ईश्वर प्रती
श्रद्धा व्यक्त केली.
भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह ला या मुलाने साकडे घातले.
एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या मुलाचा सर्वत्र अभिनंदन होत आहे. तो
पत्रकार शरीफ शेख यांचा पुतण्या आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा