Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
निभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांना उत्कृष्ट कार्या बद्दल पोलीस महासंचांलक पदक जाहीर
निभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांना उत्कृष्ट कार्या बद्दल पोलीस महासंचांलक पदक जाहीर
खिर्डी प्रतिनिधी: निंभोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्कर पांडुरंग कुलकर्णी यांना त्यांच्या 38 वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मानाचे पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे.
आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीत त्यांनी 190 बक्षिसे मिळविली असून त्यात जळगावातील अत्यंत महत्वपूर्ण गुन्हे उघडकीस आणले आहेत यात खून दरोडे व चोऱ्या यांचा समावेश आहे.कौमी एकता, हिंदू मुस्लिम एकता या सारखे अभिनव उपक्रमात सुद्धा त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहेत पदक जाहीर झाल्याबद्दल निभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर उप निरीक्षक योगेश शिंदे व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा