Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ मे, २०२०
पोलिस कर्मचार्यांना चहा व पाण्याची सुविधा
लौकी. ता शिरपूर प्रतिनिधीः लॉकडाऊनमूळे शहरातील अत्यावश्यक वगळता सर्वच दुकाने बंद आहेत या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल रॅपकिग व तृप्ती बासुंदी चहाच्या संचालक मनीषा टिळेकर (निकम) यांनी अनोखा उपक्रम राबवून समाजिक बांधिलकी जपली आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे 24 मार्च पासून आजतागाएत यात पोलिस ठाण्यासह शहरांत विविध ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचारी,होमगार्ड, सीआर पी एफ चे जवान या सगळ्यांना दिवसांतून दोन वेळा चहा व पाणी दिले जात आहे.
भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम टिळेकर यांनी हाती घेतला असून रँपकिंगचे कर्मचारी रामेश्वर पाटील.शुभम कोळी हे यासाठी परिश्रम घेत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदुरबार प्रतिनिधी :- आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी संत श्री भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम शहरातील नव...
-
मुकेश लोढा :- वणी नगरीत सध्या भक्ती, अध्यात्म आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र गौरव, खान्देश केसरी तथा “वणी के जादूगार” म्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा