Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ मे, २०२०
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे, दलवाडे,पिंपरी “कंन्टेन्मेंट झोन”… !
शिंदखेडा प्रतिनिधी चिमठाणे येथील ५५ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे उघड झाले आहे.सदर महिलेला यापूर्वी दमाचा आजार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दि ६ रोजी रात्री सदर महिलेच्या घराजवळील परीसर चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी तात्काळ दखल घेउन परिसर सील करण्यात आला असून डॉ निलेश पाटिल, जतीन चावरे, चंदू चांदणे यांनी महिलेच्या घरातील ११ व्यक्तींना होम कॉरंटाईन केले असून बाकीचे १० जणांना शिंदखेडा येथे कॉवीड सेंटर येते पाठवीन्यात आले आहेत यावेळी उपस्थित शिंदखेडा चे तहसीलदार साहेबराव सोनवणे व तालुका वैद्यकीय अधिकारी भूषण मोरे आरोग्य सेवक कोमलसिग गिरासे व चिमठाणे विभागचे विस्तार अधिकारी तसेच तालुक्यातील यंत्रणा उपस्थित होती. यावेळी पोलीस यंत्रणे कडुन बंदबोस्त तैनात करण्यात आला आहे.
चिमठाणे,दलवाडे,पिंपरी हे गाव रेड झोन मध्ये समावेश करण्यात आला असून पूर्ण बंद करण्यात आले आहे. रात्री पासून कामाशिवाय कोणीही बाहेर निघू नये असा सतर्क इशारा शिंदखेडा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी दिला आहे..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदुरबार प्रतिनिधी :- आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी संत श्री भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम शहरातील नव...
-
नाशिक प्रतिनिधी:- राज्यात गाजत असलेल्या ८९४ कथित बनावट शालार्थ नोंदींच्या प्रकरणाने आता निर्णायक वळण घेतले असून, येत्या २२ जून रोजी होणाऱ्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा