Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ जुलै, २०२०
अंधाधुंद लाईटबिल ने तर सर्व सामन्यांचे कंबरडे मोडले..!
शिरपूर प्रतिनिधी :करोना सारख्या महामारीत व देशात तिन महिन्यांपासून सुरू असलेले लाॅकडाऊन यामुळे सर्वसामान्यांचे सर्व बजेट कोलमडून पडले आहेत..!आणी अशा भयावह परिस्थितीत राज्यातील जनतेला आलेले अंधाधुंद लाईबिल ने तर सर्व सामन्यांचे कंबरडे मोडले आहे..!तरी अशा परिस्थितीत राज्य सरकारने सर्व सामन्यांचा थोडातरी विचार करावा व सर्वसामान्यांन जनतेला आलेले लाईटबिल सरसकट माफ करावे अशा आशयाचे वाल्मिक नगर परिसरातुन निवेदन..!
मा.आमदार काशीरामदादा पावरा...
मा.तहसिलदार साहेब शिरपूर जि धुळे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शिरपूर जि धुळे..!
यांना देतांना नगसेवक चंद्रकांत सोनवणे,हिराभाऊ कोळी भाजपा (सोशल मीडिया शहरप्रमुख शिरपूर)राहुल कोळी, किरण कोळी,वासु भोई,नाना कोळी,प्रताप कोळी, विक्की कोळी,भुषण जव्हेरी व मित्र परिवार उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा