Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ जुलै, २०२०
राष्ट्रीय छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राकेश पाटील यांची निवड..!
उंटावद प्रतिनिधी विजय महाले तालुक्यातील शिंगावे येथील राकेश लोटन पाटील यांची राष्ट्रीय छावा संघटना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे सामाजिक काम लक्षात घेऊन त्यांना गंगाधर काळकुटे पाटील छावा संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या पत्राने श्री राकेश पाटील यांची निवड करण्यात आली राकेश पाटील यांचा जिल्ह्यात असलेला चांगला जनसंपर्क व त्यांना असलेली सामाजिक कार्याची आवड लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली.
राकेश पाटील यांची निवड झाल्यावर अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला राकेश पाटील शिरपूर येथील नामांकित स्वामी रेडियम चे संचालक आहेत त्यांनी लॉक डाऊन च्या काळात अनेक गोरगरीब लोकांना मदत केली आहे तसेच शिरपूर फाट्यावर परप्रांतीयांना भोजनाची व्यवस्था देखील त्यांनी केली होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा