Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ जुलै, २०२०
निंभोरा येथे योद्या महिलांचा स्टोल,मास्क देऊन केला गौरव..!
निंभोरा रावेर प्रतिनिधी अजीज शेख:
निंभोरा आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर महिला आरोग्य केंद्राच्या सेवीका, महिला कर्मचारी ,आशा गट प्रवर्तक ,आशा वर्कर, अंगनवाडी सेविका ,मदतनिस ,महिला पोलिस या सतत गावात योद्या म्हणून कार्य करीत आल्याने त्यांचा विशेष गौरव शिवभारत गॅस एजन्सी व नामदेव ढाके अॅण्ड सन्स तर्फे कापड़ी स्टोल, मास्क, साबण देऊन सौ.भानुप्रिया वैभव ढाके ,सौ. निता नरेंद्र ढाके, यांच्याहस्ते देऊन गौरव करण्यात आला
यावेळी सरपंच डिगंबर चौधरी ,डॉ. सुधाकर चौधरी,राजीव बोरसे, आरोग्य केंद्राचे के एस महाजन यांनी योद्या महिलांचा सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त करून योद्या महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे त्यांना जनतेने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले .यावेळी डिस्टन्स ठेऊन वैभव ढाके, डेविन ढाके, गौरव ढाके, माधुरी बऱ्हाटे ,आशिष बोरसे, सुनील कोंडे, त्याच बरोबर निंभोरा केन्द्राचे डॉक्टर ,आरोग्य सेवक ,सेविका, आशा गट प्रवर्तक ,आशा वर्कर, अंगनवाडी सेविका ,मदतनिस महिला पोलिस यासह आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा