Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ जुलै, २०२०
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ७० अहवालांपैकी ३६ अहवाल पॉजिटिव्ह..!
दि. ३/०७/२०२० संध्या. ७:३० वा.
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ७० अहवालांपैकी ३६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत.
क्रांती नगर ७
अंबिका नगर ७
वकील गल्ली १
मराठा गल्ली १
रसिकलाल पटेल नगर १
स्वामी समर्थ नगर १
वाल्मिक नगर १
जनता नगर १
वरवाडे ३
अजंदे १
बालदे १
करवंद १
भटपुरा ५
थाळनेर १
भटाने १
तासपुरी १
SDH शिरपूर १
शिरपूर २
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ७ अहवालांपैकी १ अहवाल पॉजिटिव्ह आला आहे
GMC धुळे १
खासगी प्रयोगशाला धुळे येथील अहवालांपैकी २६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत
1.वर्षी, शिंदखेडा १
2. शिरपुर १
3.मुकटी १
4. नवरंग कॉलनी धुळे ४
5. जुने धुळे २
6.नकाने रोड ४
7.दसेरा मैदान २
8.मालेगांव रोड २
9.गोंदुर रोड, चितोड़ रोड, प्रोफेसर कॉलोनी,विद्यानागरी, वाड़ीभोकर रोड, अकबर चौक ,आगरा रोड प्रत्तेकी १
10. इतर धुळे २
धुळे जिल्हा एकूण १२२४
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा