Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोरखेडा गावात सोशल मिडीयावर शिविगाळ करणाऱ्या अनिल राजपुत यांचा वर गुन्हा दाखल..!
भोरखेडा गावात सोशल मिडीयावर शिविगाळ करणाऱ्या अनिल राजपुत यांचा वर गुन्हा दाखल..!
प्रतिनिधी:दिग्विजयसिंग राजपुत शिरपूर
भोरखेडा येथील सरपंच महेंद्रसिंग मच्छिंद्रसिंग जमादार यांचा दि.०२ जुलै रोजी वाढदिवस असता भोरखेडा येथील रहिवासी सचीन जमादार यांनी दि.०२ जुलै रोजी रात्री भोरखेडा व्हॉटसअप ग्रुप वर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी पोस्ट केली तर त्या ग्रुप चे अॅडमीन अनिल राजपुत यांनी महेंद्रसिंग जमादार यांचा फोटो फॉरवर्ड करून भोरखेडा या ग्रुप वर शिविगाळ व बदनामी कारक शब्द वापरले अनिल राजपुत यांचा वर दि.०३ जुलै रोजी थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावात जातीवादी चे राजकारण व तणाव निर्माण करण्याचा उद्देश दिसून आला सदरील आरोपीवर योग्य ती कारवाई करा अशी मागणी सामजिक जनतेने केले आहे.
सोशल मीडियावर शिवीगाळ व जातीवादी पोस्ट अनिल राजपुत यांना पडल्या महागात ग्रुप वर शिविगाळ दिल्या नंतर काही तरूणांनी अनिल राजपुत याला फोन केला तर त्यांने उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यानंतर सदरील प्रकारची तक्रार थाळनेर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा